Nashik News: स्वच्छता ठेक्याला मुदतवाढ

Sanitation workers file photo
Sanitation workers file photoesakal

नाशिक : पूर्व व पश्चिम विभागात आउटसोर्सिंगच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्वच्छता कामाला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्यात करार संपुष्टात आला आहे. दुसऱ्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाणार आहे. (Extension of sanitation contract NMC Nashik News)

Sanitation workers file photo
NMC News: कायमस्वरूपीच्या नावाखाली मानधनावरील डॉक्टरांकडून वसुली

शहरात पूर्व व पश्चिम विभागात आउटसोर्सिंगच्या माध्यमातून स्वच्छता केली जाते. १ ऑगस्ट २०२० पासून आउटसोर्सिंगच्या माध्यमातून सफाई केली जाते. तीन वर्षांपासून ठेका कार्यान्वित आहे. या ठेक्याची मुदत ३१ जुलै २०२३ ला संपली.

नवीन ठेक्यासाठी प्रक्रियाही सुरू झाली. वेळेत नवीन निविदाप्रक्रिया पूर्ण न झाल्याने जुन्या ठेकेदाराला ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. मुदतीत नवीन निविदाप्रक्रिया न झाल्याने १ नोव्हेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ या कालावधीसाठी नव्याने जुन्या ठेकेदाराला मुदतवाढ दिली आहे.

Sanitation workers file photo
Nashik News: बिजोरसे - नामपूर रस्त्यासाठी जि. प. कडून सव्वा कोटी मंजूर! लवकरच कामाला सुरवात होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com