

Maharashtra Council Polls: Aspirants Step Up as Ganesh Gite Files Candidature
sakal
नाशिक: आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नसतानाच इच्छुकांकडून हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते तथा स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय चर्चांना उधाण आले.