

Kharat Fraud Case Crores Cheated from CA
Esakal
महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेला भोंदू अशोक खरात याच्याविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. भोंदू खरात याचे सीए असलेले पोफळे यांनाही खरातने मृत्युयोगाची भीती दाखवून आणि शक्तिपीठाच्या महामार्गालगत मालमत्ता खरेदीतून तब्बल आठ कोटी ७६ लाखांची फसवणूक केली आहे. Fraud Case Involving Land and Money Under Probe