Ladki Bahin Yojana eKYC last date April 30
esakal
नाशिक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतगर्त ई-केवायसी दुरुस्तीसाठी सरकारने दिलेली मुदत ३० एप्रिलला संपुष्टात येणार आहे. या मुदतीनंतर (Ladki Bahin Yojana, eKYC Deadline April 30) दुरुस्ती बाकी असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या अनुदानावर कायमस्वरूपी गंडांतर येण्याची शक्यता आहे.