Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना साडी अक्षय तृतीयेला

राज्य शासनाने होळी सणानिमित्त अंत्योदय गटातील ‘लाडक्या बहिणीं’ना मोफत साड्या देण्याची घोषणा केली होती.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana sakal
Updated on

दिगंबर पाटोळे : वणी- राज्य शासनाने होळी सणानिमित्त अंत्योदय गटातील ‘लाडक्या बहिणीं’ना मोफत साड्या देण्याची घोषणा केली होती. मात्र, होळी आणि गुढीपाडवा सण होऊन एक महिना उलटून गेला तरीही दिंडोरी व पेठ तालुक्यांतील लाभार्थींच्या हाती अद्याप साड्या पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे ही योजना अक्षय तृतीयेला प्रत्यक्षात उतरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com