Malegaon News : मालेगावमध्ये बनावट जन्मदाखल्यांचा मोठा घोटाळा उघड!

Massive Fake Birth Certificate Scam in Malegaon : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव महापालिकेतील अधिकाऱ्यांशी बंद दरवाजामागे चर्चा करत बनावट जन्मदाखला प्रकरणी चौकशीची मागणी केली.
Kirit Somaiya
Kirit Somaiyasakal
Updated on

मालेगाव- मालेगावमध्ये बनावट व खोट्या कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर जन्म दाखले मिळविल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले असून, अनेकांना अटक करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत एकूण १,०४४ नागरिकांनी महापालिका व तहसील कार्यालयातून बनावट कागदपत्रांवर जन्म दाखले मिळविल्याचा आरोप केला आहे. काही प्रकरणांमध्ये हे दाखले थेट महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले असून, तहसील कार्यालयात याची कुठेही नोंद नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com