Political Shift in Malegaon Municipal Corporation
esakal
मालेगाव (नाशिक) : येथील महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी शिवसेनेचे निलेश काकडे यांची निवड झाली (Malegaon Municipal Corporation) आहे. महापौर नसरीन शेख यांनी विशेष अधिकाराचा वापर करत श्री. काकडे यांची निवड जाहीर केली.