Nashik News : गॅस सिलिंडरच्या स्फोटात विवाहितेचा मृत्यू

Death News
Death Newsesakal

Nashik News : दिंडोरी रोडवरील गुलमोहरनगरमध्ये घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन गंभीररीत्या भाजलेल्या २७ वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Married woman dies in gas cylinder explosion Nashik News)

पुष्पा सुरेंद्र साही (२७, रा. खुशाली विहार, गुलमोहरनगर, दिंडोरी रोड) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

२२ जुलैला साही यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत पुष्पा साही यांच्या शरीराच्या पाठीमागील भागाला, दोन्ही हातांसह चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Nashik Kalkam Fraud Crime : ‘कलकाम’च्या मालमत्तेवर टाच; पैसे संकलित करणाऱ्या एजंटांचा शोध

जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

परंतु तिथे उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. २८) मृत्यू झाल्याचे डॉ. निखिल घोडके यांनी घोषित केले. म्हसरूळ पोलिसांत अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

Death News
Jalgaon Crime News : 15 वर्षीय मुलीला पळवून लग्न; 11 महिन्यांचा मुलगा झाल्यावर संशयिताला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com