MPSC Exam: अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा रविवारी

MPSC Exam
MPSC Examesakal

नाशिक : महाराष्ट्र अराजपत्रित, गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ चे प्रवेश प्रमाणपत्र उपलब्‍ध करून दिलेले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे यासंदर्भात परीक्षार्थ्यांसाठी सूचना जारी केलेली आहे. त्‍यानुसार येत्‍या रविवारी (ता.५) ही परीक्षा घेतली जाणार आहे. (MPSC Exam Non Gazetted Group B Main Exam on Sunday nashik)

MPSC Exam
SSC and HSC Exam : दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्‍या उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र उपलब्‍ध करून दिले आहेत. या प्रवेश प्रमाणपत्राची प्रिंट काढून मूळ स्‍वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे सक्‍तीचे असेल. त्‍याशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्‍याचे आयोगाने स्‍पष्ट केले आहे.

परीक्षेच्‍या दिवशी ऐनवेळी उद्भवणाऱ्या अडीअडचणी तसेच आंदोलने, मोर्चे आदी बाबी लक्षात घेता परीक्षार्थ्यांनी किमान दीड तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्‍थित राहावे. तसेच किमान एक तास आधी बैठक क्रमांकावर उपस्‍थित राहण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

MPSC Exam
MPSC Group C Mains Exam 2023 : गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ ’अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com