Nashik : कंदुरीला जाणारा टेम्पो आगीत भस्मसात,वैजापुरजवळ दुर्घटना; जिवित हानी नाही

स्थानिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने टेम्पोत अडकलेल्यांना बाहेर काढले.‌ येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना छत्रपती सभांजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
Fire
FireSakal

वैजापुर - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे कंदुरीच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या दहा जणांच्या टेम्पोला भरधाव कारने जोराची धडक दिल्याने टेम्पो उलटुन सात जण गंभीर जखमी झाले. तर टेम्पोची डिझेल टाकी फुटुन आग लागली.

Fire
Mumbai : मुंबई सेंट्रलमध्ये पादचारी पूल; एमआरव्हीसीकडून गर्डर उभारणी पूर्ण

स्थानिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने टेम्पोत अडकलेल्यांना बाहेर काढले.‌ येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना छत्रपती सभांजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी रात्री बारा वाजल्याच्या सुमारास शहराजवळ गंगापूर चौफुली येथे घडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com