गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

ST Bus Accident in Nashik: नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला जायला बसमध्ये चढताना खाली कोसळून एसटीच्या चाकाखाली चिरडल्यानं तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. लेकीचा अपघात पाहून आईला तिथेच भोवळ आली.
Nashik ST Bus Accident Kills 17-Year-Old Girl

Nashik ST Bus Accident Kills 17-Year-Old Girl

Esakal

Updated on

नाशिकमध्ये ठक्कर बाजार बसस्थानकात १७ वर्षीय तरुणीचा बसखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. तरुणी त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी निघाली होती. बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या गर्दीत धक्का लागून ती खाली पडली आणि बसच्या चाकाखाली चिरडली गेली. रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com