

Nashik Weather Alert Saptashrungi Gad Nanduri Ghat Closed for Traffic Due to Heavy Rain and Strong Winds
esakal
वणी : भारतीय हवामान विभागाने नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत अतिवृष्टी व वादळी पावसाचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सप्तशृंगगड-नांदुरी घाट रस्ता शुक्रवार (ता. ३१) सायंकाळी ५.३० वाजल्यापासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी व भाविकांच्या प्रवासासाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे.