National Startup Award : राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार अर्जाच्या अंतिम मुदतीत 15 जूनपर्यंत वाढ

startup award
startup awardesakal

National Startup Award : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने यंदाच्या राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारासाठी १ एप्रिलपासून अर्ज केले आहे. अर्ज सादर करण्याची मुदत आता १५ जूनपर्यंत वाढवण्यात आली. (National Startup Award application deadline extended to June 15 nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

startup award
Nashik News: भुयारी गटार योजना निविदेत फेरफार : आसिफ शेख

विभाग प्रत्येक श्रेणीतील एका विजेत्या स्टार्टअपला दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देईल. याशिवाय पुरस्कार विजेते आणि अंतिम स्पर्धकांना विशेष पाठबळ सहकार्य मिळणार आहे.

त्यात गुंतवणूकदार आणि सरकारी नेटवर्क, मार्गदर्शन कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय बाजारात संधी, कॉर्पोरेट्स आणि युनिकॉर्नशी जोडले जाण्याची संधी तसेच इतर अनेक महत्त्वाची संसाधने यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी https://www.startupindia.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देता येईल.

startup award
Nashik News: ‘जलजीवन’ कामांबाबत तक्रारींचा पाढा; कोकाटेंकडूनही कामांबाबत तक्रारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com