NEET Exam Scam India
esakal
नाशिक : वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणात (NEET Paper Leak Case) नाशिकच्या शुभम खैरनार याने अहमदनगरच्या धनंजय लोखंडे याच्याकडून दहा लाख रुपयांत प्रश्नपत्रिका खरेदी करून ती हरियानातील गुरुग्राम येथील संशयिताला टेलिग्रामद्वारे १५ लाख रुपयांत विकल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.