NEET Paper Leak Controversy : NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत; नाशिकचा 30 वर्षीय BAMS विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात, क्राईम ब्रँचने असा रचला सापळा

NEET Paper Leak Controversy Explained : नीट पेपर लीक प्रकरणात नाशिक कनेक्शन उघड झाले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. देशभरात तपास सुरू असून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
NEET Paper Leak Controversy

Nashik NEET scam accused arrest details

esakal

Updated on

NEET Paper Leak Case : देशभरातील लाखो विद्यार्थी दरवर्षी वैद्यकीय शिक्षणासाठी नीट (NEET) परीक्षा देतात. डॉक्टर होण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यावर्षी ३ मे रोजी ही परीक्षा पार पडली होती. मात्र, या परीक्षेदरम्यान पेपर लीक झाल्याचे गंभीर आरोप समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com