घनकचरा व्यवस्थापन विभाग ॲक्शन मूडमध्ये; दंडात्मक कारवाई

Solid Waste Management department taking action
Solid Waste Management department taking actionesakal

नाशिक रोड : नाशिक रोड येथे सध्या घनकचरा विभागाचे ॲक्शन मोडमध्ये आहेत. दैनंदिन कारवाई सुरू असून प्लॅस्टिकचा वापर करू नका, असे आवाहन महापालिकेने करून सुद्धा अनेक व्यावसायिक प्लॅस्टिक वापरत आहे. यावर कारवाई होत आहे. (nmc Solid waste management department in action mood taken Punitive Action Nashik News)

Solid Waste Management department taking action
‘गाडीसाठी जागा, जागेवर गाडी’ मोहीम; पोलीस आयुक्तांचा नवा फॉर्मुला

आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar), उपायुक्त दिलीप मेणकर, संचालक डॉ. आवेश पलोड, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्या आदेशान्वये तसेच विभागीय अधिकारी सुनील आव्हाड व विभागीय स्वच्छता निरिक्षक अशोक साळवे त्यांच्या माध्यमातून ही कारवाई केली जात आहे. नाशिक रोड भागात प्रतिबंधित प्लॅस्टिक मिळाल्याने ४ केस करून एकूण वीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या वेळी स्वच्छता निरीक्षक राजू निरभवणे, विजय जाधव, तेजस गायकवाड, प्रवीण बिऱ्हाडे, स्वच्छता मुकादम जनार्दन घंटे, रवी कटारे, अमन चंडालिया आदी उपस्थित होते.

Solid Waste Management department taking action
नाशिक : शनिवारी पाणी पुरवठा बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com