Eknath Shinde vs Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे रुग्णालयात तरीही 'ऑपरेशन टायगर'; ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील शिंदे सेनेत

Maharashtra Political News : एकनाथ शिंदे रुग्णालयात उपचार घेत असतानाही 'ऑपरेशन टायगर'ची मोहीम सुरूच आहे. उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला.
Eknath Shinde vs Uddhav Thackeray political news

Eknath Shinde vs Uddhav Thackeray political news

esakal

Updated on

Uddhav Thackeray vs Shubhangi Patil : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे उपचारासाठी रुग्णालयात दाखल असतानाच राज्यातील 'ऑपरेशन टायगर' पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. धुळे जिल्ह्यात ठाकरे सेनेला मोठा धक्का देत पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी हजारो समर्थकांसह शिंदे सेनेत जाहीर प्रवेश केला असून, या घडामोडीमुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com