Ozar News : गणेश विसर्जन-ईद-ए-मिलाद: ओझरमध्ये धार्मिक सलोखा कायम राखण्याचे आवाहन
Police Appeal for Peaceful Festivals in Ozar : ओझर येथे गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात जातीय सलोखा राखण्यासाठी पोलीस दलाकडून संचलन (रूट मार्च) करण्यात येत आहे.
ओझर: आगामी गणेश विसर्जन आणि ईदचे सण सर्वांनी शांततेत साजरे करावेत, दोन्ही उत्सवांना गालबोट लागू देऊ नये असे आवाहन ग्रामीण पोलिस उपअधीक्षक हरिश खेडकर यांनी येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले.