Maharashtra Legislative Council: विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत त्रांगडे, शिवसेनेकडून चौघे इच्छुक: दराडेंना संधी मिळाल्यास भुजबळांची भूमिका महत्त्वाची..

Shiv Sena internal competition latest news: नाशिक विधान परिषद जागेसाठी महायुतीत तणाव वाढला; शिवसेनेचे चार दावेदार रिंगणात, दराडेंना उमेदवारी मिळाल्यास छगन भुजबळांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष
Darade’s Chances Spark Political Buzz as Mahayuti Equations Intensify

Darade’s Chances Spark Political Buzz as Mahayuti Equations Intensify

sakal

Updated on

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यावर नाशिकमध्ये मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महायुतीत शिवसेनेने या जागेवर दावा केल्यावर इच्छुकांनीही कंबर कसली. शिवसेनेत संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्यासह उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर व माजी आमदार नरेंद्र दराडे यांची नावे चर्चेत आली आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना 'उबाठा'कडून उमेदवाराचा शोध सुरू आहे; तर महायुतीत दराडे यांना उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com