रावसाहेब दानवेंच्या सांगण्यावरून व्यवहार केला, पण त्यांच्या नातवानं फसवलं; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नातवाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपच्या पदाधिकाऱ्यानंच या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. दानवेंच्या सांगण्यावरून व्यवहार केल्याचाही दावा केला आहे.
Big Allegation on Rao Saheb Danve Grandson BJP Leader Claims Financial Fraud

Big Allegation on Rao Saheb Danve Grandson BJP Leader Claims Financial Fraud

Esakal

Updated on

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम पाटील याच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये भागिदारीच्या बदल्यात देण्यात येणारी रक्कम न दिल्या प्रकरणी शिवम पाटीलसह ८ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com