Satana News : 'एक रुपयात पीक विमा योजना' तात्काळ पूर्ववत सुरू करा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे संजय चव्हाण यांची आग्रही मागणी

राज्यात अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला असून नगदी पिकांना उत्पादन खर्चाइतकेही दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे.
former mla Sanjay Chavan Urges CM Devendra Fadnavis

former mla Sanjay Chavan Urges CM Devendra Fadnavis

sakal

Updated on: 

सटाणा - राज्यात अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला असून नगदी पिकांना उत्पादन खर्चाइतकेही दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने गेल्या वर्षी बंद केलेली 'एक रुपयात पीक विमा योजना' तात्काळ पूर्ववत सुरू करून बळीराजाला दिलासा द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com