Nashik News : पंचवटीत रिक्षाला लागली आग; अनेक चर्चाना उधाण

fire news
fire newsesakal
Updated on

नाशिक : पंचवटीत आज (ता २२) पहाटे २ रोजी फुलेनगर पोलिस चौकी समोर आकाश पोकळे यांची रिक्षा जळाली.

शॉर्ट सर्किट मुळे रिक्षा जळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (Rickshaw caught fire due to short circuit phulenagar panchavati nashik news)

आकाश पोकळे (वय २४ ) यांच्या रिक्षेला आज पहाटे २ ते ३ वाजेच्या दरम्यान आग लागली. परिसरातील सीसीटीव्हीची पोलिसांनी तपासणी केली असता आक्षेपार्ह आढळून न आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

fire news
Nashik News : 7 दिवसानंतर मिनी मंत्रालय गजबजले! बांधकाम, लेखा विभागात देयके काढण्यासाठी गर्दी

ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. फुलेनगर येथे मंगळवारी( ता २१) रोजी गोळीबार प्रकरणी तीन संशयितांची धिंड काढण्यात आली होती . याप्रकरणी यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे

fire news
Weather Forecast : जिल्ह्याच्या काही भागात रविवारी पाऊस अथवा गारपिटीची शक्यता!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

A one-and-a-half-acre sugarcane crop was gutted in a fire caused by a suspected short circuit at Rajuri in Junnar taluka. Strong winds reportedly caused friction between electricity wires, leading to sparks that ignited the standing sugarcane crop. Farmer Prabhakar Mahadev Hadawale has suffered losses worth lakhs of rupees and has sought compensation from Mahavitaran.
Ravindra Ghuge Kolhapur Circuit Bench announcement
Bhushan Gavai latest statement on Kolhapur Circuit Bench
Bombay High Court bench in Kolhapur latest update
Marathi News Esakal
www.esakal.com