Nashik Crime: चांदवड-मनमाड रस्त्यावर चाकूचा धाक दाखवीत लुटले

Crime
Crimeesakal

सोग्रस : चांदवड-मनमाड रस्त्यावर चांदवड शिवारातील वस्तीजवळ रात्रीच्या सुमारास पिकअप चालकाला चाकूचा धाक दाखवून चार चोरट्यांनी रोकड व दोन मोबाईल असा एकूण दोन लाख ५४ हजार रुपयांना लुटले.

चांदवड पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Robbed at knife point on Chandwad Manmad road Nashik Crime)

Crime
Jalgaon Crime News: ‘एटीएम’साठीच्या 64 लाखांवर डल्ला; ऑडिटरसह चाळीसगावच्या चौघांना अटक

पिकअप (एमएच ४१ एयू १८७८) जात असताना चांदवडपासून पाच किलोमीटर अंतरावरील म्हसोबा मंदिराच्या पुढे दोन मोटरसायकलींवर आलेल्या चौघांनी पिकअप जीपला ‘ओव्हरटेक' करीत पिकअप अडविली.

त्यानंतर चौघांनी चालकासह एकास चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील अडीच लाख रोखीसह मोबाईल घेऊन पोबारा केला. पिकअप चालक अमीर ऊर्फ शोएब जब्बार सय्यद (रा. मनमाड) यांनी चांदवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Crime
Yavatmal Crime News : यवतमाळ जिल्हा हादरला! जावायाकडून सासरवाडीत बायकोसह चौघांची हत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com