

Sanjay Raut Claims Open War in Mahayuti After Nashik MLC Election
Esakal
विधान परिषद निवडणुकीत राज्यात महायुतीने १७ पैकी १६ जागा जिंकल्या. तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली. विधान परिषद निवडणुकीत महायुतीत संघर्ष चव्हाट्यावर आला आणि या निवडणुकीत पैशांचा वापर झाल्याचा आरोपही राऊतांनी केलाय. Sanjay Raut on Nashik MLC Election Says Mahayuti Conflict Exposed After Gokul Gite Victory