ट्रकचे ब्रेक फेल झाल्यानं भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, १ जखमी; नाशिकच्या सावळा घाटातील घटना...

Nashik Sawala Ghat Accident : या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काही काळ घाटातील वाहतूकही ठप्प झाल्याचं बघायला मिळालंय.
Nashik Sawala Ghat Accident

Nashik Sawala Ghat Accident

esakal

Updated on

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील सावळा घाटात बुधवारी संध्याकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काही काळ घाटातील वाहतूकही ठप्प झाल्याचं बघायला मिळालंय.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com