Nashik Sharda Sanman: शारदानगरमध्ये ‘शारदा सन्मान पत्र’ प्रदान; महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव; कल्याण पाचांगणे

Honoring Women Achievers Across Maharashtra: बारामती तालुक्यातील शारदानगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा ‘शारदा सन्मान पत्र’ देऊन गौरव करण्यात आला. शिक्षिका, उद्योजिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला सक्षमीकरणातील कार्यासाठी १३ महिलांना सन्मानित केले गेले.
Nashik Sharda Sanman

Nashik Sharda Sanman

esakal

Updated on

माळेगाव: जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा बारामती तालुक्यातील शारदानगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त आज ‘शारदा सन्मान पत्र’ देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यातील विविध भागांतून सुमारे दोन हजार महिलांची उपस्थिती होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com