Election
sakal
सिन्नर: येथील प्रभाग क्रमांक ११ मधील जिल्हा परिषद झापवाडी शाळेतील मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर मिरची स्प्रे फवारल्याने एकच गोंधळ उडाला. परिस्थिती चिघळल्याने काही काळ हाणामारीचा प्रसंग घडला. मोठी गर्दी झाल्याने ती पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.