Leopard
sakal
सिन्नर: पाथरे बुद्रुक येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर सोमवारी (ता. १५) पहाटे पावणेचारच्या सुमारास पिंजऱ्यात अडकला. तब्बल ५१ दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. आणखी एक बिबट्या असल्याने त्यास पकडण्यासाठी पुन्हा पिंजरा लावण्यात येणार आहे.