MLA Rohit Pawar: तेरा दिवस राजकारण नाही: आमदार रोहित पवार, बोडके परिवाराची भेट घेत केले सांत्वन!

Political sensitivity shown by Rohit Pawar: रोहित पवार: तेरा दिवस राजकारणावर मौन, बोडके परिवाराला दिले सांत्वन
MLA Rohit Pawar

MLA Rohit Pawar

Sakal

Updated on

नाशिक/लखमापूर: ‘तेरा दिवस राजकारणावर कोणतेही भाष्य करणार नाही,’ अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी आज मांडून पवार परिवाराशी संबंधित घटनेनंतरचा काळ हा शोक आणि आत्मचिंतनाचा असल्याचे स्पष्ट केले. दादांबाबत आलेली बातमी खरी की स्वप्न, हेच कळत नव्हते, अशी भावना व्यक्त करत या घटनेने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे ते म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com