Nashik Road : टोल वाढविला, आता तरी रस्ता दुरुस्त करा!

नाशिक- पुणे महामार्गावरील शिंदे गाव येथील टोलनाक्यावर १ एप्रिलपासून टोल सरासरी पाच रुपयांनी वाढला आहे.
Nashik Road
Nashik Roadsakal
Updated on

नाशिक रोड- नाशिक- पुणे महामार्गावरील शिंदे गाव येथील टोलनाक्यावर १ एप्रिलपासून टोल सरासरी पाच रुपयांनी वाढला आहे. याबाबत नागरिक, वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. नाशिक ते सिन्नर महामार्ग खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com