Officers Transfer : सहाय्यक धर्मदाय आयुक्त, उपायुक्तांच्या बदल्या

Transfer
Transferesakal

Officers Transfer : राज्यातील १५ सहाय्यक धर्मदाय आयुक्त व पाच धर्मादाय उपायुक्त यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्या संदर्भात विधी व न्याय विभागाच्या उपसचिव मनिषा कदम यांनी तसे आदेश काढले आहेत. (Transfer of Assistant Charity Commissioner Deputy Commissioner nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Transfer
Road Damage Fee : अवाजवी रस्ता तोडफोड शुल्कवाढ अखेर मागे; व्यावसायिक दर कायम

नाशिकचे सहाय्यक धर्मदाय आयुक्त रा. अ. लिप्ते यांची बृहन्मुंबई येथे तर त्यांची जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. उर्वरित बदलींमध्ये श्रीमती प्रि.बा. पाटील (पगारे- मुंबई- सांगली), श्रीमती दिशा के. पजई (बृहन्मुंबई- गोंदिया),

सु. रा. कांबळे (रायगड-बीड), दि. कृ. पाटील (पालघर- ठाणे), श्रीमती म. य. देशमुख(डवले, धुळे- बुलडाणा), श्रीमती रा. प्र. मुक्कावार(पुणे- मुंबई मुख्यालय), रा. जी. चव्हाण (पुणे- पालघर), रा. मो. परदेशी (सोलापूर- पुणे),

श्रीमती रू. र. कोरे (कोल्हापूर- उस्मानाबाद), श. शि. वाळके (छत्रपती संभाजीनगर- कोल्हापूर), सं. पु. पाईकराव (उस्मानाबाद- भंडारा), राजेंद्र कानडे (बुलडाणा- धुळे), वि. दे. शेंडे (गोंदिया-छत्रपती संभाजीनगर).

धर्मादाय उपायुक्त यांच्यात नाशिकच्या श्रीमती कां. रा. सुपाते (जाधव) यांची कोल्हापूर तर श्रीमती म. यो. रेहपाडे (राखडे- नागपूर- नांदेड), प्र. म. चौधरी (कोल्हापूर- बीड), एम.एल. जोगी (बीड- नाशिक), कि. व. मसने (नांदेड- नागपूर).

Transfer
Nashik News : निवृत्त सभासदांच्या कमी केलेल्या मतदान अधिकार आदेशाला स्थगिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com