Nashik Crime News: तूप विक्रीच्या बहाण्याने विश्वास संपादन, सोन्याच्या नाण्यांचे आमिष; ज्येष्ठ नागरिकाची पाच लाखांची फसवणूक, तीन महिला अटकेत

Vani Gold Coin Fraud Three Women Arrested: तूप विक्रीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; तीन महिलांना अटक, पाच लाखांची रोकड हस्तगत
Vani Police Arrest Three Women In Five Lakh Gold Coin Fraud Case Fake Gold Coins Used To Cheat Senior Citizen

Vani Police Arrest Three Women In Five Lakh Gold Coin Fraud Case Fake Gold Coins Used To Cheat Senior Citizen

esakal

Updated on: 

-दिगंबर पाटोळे

वणी (नाशिक) : सोन्याची नाणी असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाकडून तब्बल पाच लाख रुपये उकळून त्याच्या हातात पिवळ्या धातूची बनावट नाणी देणाऱ्या टोळीतील तीन महिलांना वणी पोलिसांनी मनमाड येथून अटक केली. आरोपींकडून फसवणुकीची पाच लाख रुपयांची संपूर्ण रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात भुरळ घालून फसवणूक करणाऱ्या टोळीचा प्रकार उघडकीस आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com