सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांचे निधन | Nashik

vilas aurangabadkar
vilas aurangabadkaresakal

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर ( वय ७२) यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं. गेल्या दहा वर्षापासून सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या अध्यक्षपदी ते कार्यरत होते.

विलास औरंगाबादकर पंचवटी महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर २००७ पासून सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळात त्यांनी काम पाहिले. सावानाचे एक टर्म कार्याध्यक्ष राहिल्यानंतर त्यांनी दोन त्यांनी दोन वेळा अध्यक्षपद भूषविले. त्यांच्या कार्यकाळात सार्वजनिक वाचनालयाचे काम कामकाज त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेले. सावानाचे माजी अध्यक्ष ग्रंथालय भूषण मु. श औरंगाबादकर यांचे ते चिरंजीव आहेत. औरंगाबाद कर कुटुंबाने सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या वाटचालीत साठ वर्षाहून अधिक योगदान दिलेले आहे. विलास औरंगाबादकर यांचा मुलगा डॉ. अनय औरंगाबाद कर नाशिक मध्ये कार्यरत असून त्यांचा एक मुलगा ऑस्ट्रेलियात आहे.

vilas aurangabadkar
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे निधन
vilas aurangabadkar
कोविडचा तिसरा डोस सर्वांना देण्याबाबत तज्ज्ञांना शंका, लवकरच पुनर्विचार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com