Nashik Crime News : रिक्षाप्रवासात महिलेचे दागिने लंपास

Crime News
Crime Newsesakal
Updated on

Nashik News : सीबीएस ते उंटवाडी दरम्यान रिक्षा प्रवास करीत असताना दोघा संशयितांनी महिलेच्या बॅगेतील सोन्याचे दागिने हातोहात लंपास केल्याचा प्रकार घडला आहे.

सोनाबाई कचरू सांगळे (रा. रामकृष्ण पार्क, पाटीलनगर, उंटवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, त्या गेल्या रविवारी (ता. ११) सीबीएस येथून रिक्षाने उंटवाडीतील राहत्या घरापर्यंत प्रवास केला. (Women jewelry stolen in a rickshaw Nashik Crime News)

यावेळी रिक्षात आणखी दोघे संशयित होते.

या संशयितांनी त्यांन बोलण्यात गुंतवून ठेवले आणि त्यांच्या बॅगेतील सोन्याचे ९७ हजार ५०० रुपयांचे दागिने, बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Nashik Teacher Transfer : शिक्षकांच्या प्रलंबित आंतरजिल्हा बदल्या टप्प्याने करण्यास सरकार सकारात्मक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Two theft incidents in Loni, Ambegaon: Unknown burglars threatened an elderly woman and robbed her gold ornaments, while another gang broke into a locked house and stole jewellery and cash worth around ₹2.5 lakh.
सराफ व्यापाऱ्याला लुबाडले
Devotees Targeted During Palkhi Yatra in Pune; Three Held for Mobile Theft
Former Army commando Jitendra Sonawane handed over the valuables to the customer through the bank officials.
Marathi News Esakal
www.esakal.com