Pimpalner Election : ‘लाडक्या बहिणी’च ठरविणार नगराध्यक्ष!

Women Voters to Decide Pimpalner’s First Woman Chief : पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीत महिलांचे प्राबल्य ठळक; १० हजारांहून अधिक महिला मतदार आणि ४४ महिला उमेदवारांमुळे संपूर्ण निवडणूक महिला शक्तीभोवती केंद्रित
Ladki Bahin

Ladki Bahin

sakal 

Updated on

वार्सा: पिंपळनेर (ता. साक्री) नगर परिषदेची होऊ घातलेली निवडणूक यंदा महिला शक्तीच्या जोरावर लढली जात आहे. दहा हजार ३४ महिला मतदार (लाडक्या बहिणी) या निवडणुकीत ‘गेम चेंजर’ ठरणार आहेत. नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने पिंपळनेरमध्ये पहिली नगराध्यक्षा कोण होणार, हे पूर्णपणे महिला मतदारांच्या हातात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com