Dhule : घराची भिंत कोसळली; महिला जखमी

collapsed wall of the house latest monsoon update news
collapsed wall of the house latest monsoon update newsesakal

नेर (जि. धुळे) : सध्या सुरू असणाऱ्या रिमझिम पावसामुळे (Rain) शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु मातीच्या घरांसाठी नुकसानीचा पाऊस असल्यामुळे जुन्या काळातील घरांच्या भीती कोसळण्याचा (Collapsed) मोठा धोका आहे. (wall of house collapsed Women injured Dhule Latest Monsoon Marathi News)

collapsed wall of the house latest monsoon update news
Jalgaon : 2 हजारांवर रेल्वेचे जनरल तिकीट UTS APP डाउनलोड

येथील महात्मा फुले चौकातील घराची बाहेरील भिंत पावसामुळे कोसळली आहे. घराच्या बाहेरील अंगणात महिला कपडे धूत असताना अचानक भिंत कोसळली यावेळी महिलेला दुखापत झाली आहे. त्यांचे पती आबा बागूल घरातून धावत आले.

दुखापतीमुळे महिला सुनीताबाई बागूल यांच्या कमरेला मोठा मार बसला आहे. भिंत कोसळण्याचा आवाज येताच मदतीसाठी ग्रामस्थांनी धाव घेतली. तत्काळ नागरिकांनी महिलेला उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

collapsed wall of the house latest monsoon update news
Crime Jalgaon : भवानी पेठेतील दुकान फोडून रोकड लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com