Ayan Ahmed: एक सल्ला, नंतर 'तो' मॅसेज अन् सापळा... अयान अहमदनं तरुणींना जाळ्यात कसं ओढलं? पडद्यामागचा सल्लागार लव्हगुरू कोण?

Amravati Case Abused Ayan Ahmed News: अमरावती प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मुख्य आरोपी अयान अहमदवर मुलींचे शोषण घडवून आणण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
Amravati Case Abused Ayan Ahmed

Amravati Case Abused Ayan Ahmed

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे मुलींचे कथित लैंगिक शोषण आणि त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणी तपास तीव्र झाला आहे. एसआयटीच्या तपासात धक्कादायक खुलासे होत आहेत. मुख्य आरोपी अयान अहमद याने मुलींचे शोषण केले, असा आरोप आहे. हे करण्यासाठी त्याने एका कथित 'लव्ह गुरू'ची मदतही घेतली होती. त्याने त्याला अनेक सल्ले दिले होते. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com