

Amravati Bird Election
sakal
अमरावती : सध्या सर्वत्र जिल्हापरिषद व नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहत असून अमरावतीत मात्र सध्या पक्ष्यांच्या निवडणुकीची चर्चा जोरात सुरू झाली आहे. पक्ष्यांची निवडणूक म्हणजेच राजकीय पक्षांची नव्हे तर खऱ्याखुऱ्या पक्ष्यांची निवड अमरावतीकरांना करावी लागणार आहे.