Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

Amravati Crime, IT Engineer, Mother Death : अमरावतीतील गाडगेनगर परिसरात ३९ वर्षीय आयटी इंजिनिअर मुलाने आई रंजना कानफाडे (६५) यांचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे.
Amravati Police Investigate Mother’s Death Case

Amravati Police Investigate Mother’s Death Case

esakal

Updated on: 

अमरावती: आई व्यवस्थित बोलत नाही, असा राग मनात धरून आयटी इंजिनिअर मुलाने आईचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १०) शहराच्या गजानन प्लॉझा अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक २०४ मध्ये घडली. रंजना सतीश कानफाडे (वय ६५, रा. गजानन प्लाझा अपार्टमेंट), असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com