तुम्हीच सांगा उपवास कसा करायचा? सणासुदीच्या काळात भगरीच्या किंमतीत दुप्पटीने वाढ, साबुदाणाही महागला, पण किती?

Bhagar Price Doubles Before Shravan : चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत १०० रुपये प्रतिकिलो मिळणारी भगर आता थेट दुप्पट २०० रुपयांवर पोहोचली आहे.
Bhagar Price Doubles Before Shravan

Bhagar Price Doubles Before Shravan

esakal

Updated on

नागपूर : सणासुदीच्या तोंडावर उपवासाच्या प्रमुख पदार्थांच्या दरांमध्ये मोठी दरवाढ झाली आहे. भगरीच्या किमतीने उच्चांक गाठला असून साबुदाणाही प्रतिकिलो १५ रुपयांनी महागला आहे. उपवासासाठी सर्वाधिक उपयोग होणाऱ्या भगरीच्या दराने यंदा जुने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत १०० रुपये प्रतिकिलो मिळणारी भगर आता थेट दुप्पट २०० रुपयांवर पोहोचली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com