भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Bhandara BJP Workers Clash Over Food भंडारा जिल्ह्यात भाजपच्या संघटनात्मक बैठकीनंतर कार्यकर्त्यांची जेवणासाठी हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदार परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती.
BJP Workers Clash During Meal in Bhandara, Video Goes Viral

BJP Workers Clash During Meal in Bhandara, Video Goes Viral

Esakal

Updated on

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे भाजपच्या संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडलीय. दोन गट एकमेकांना भिडल्यानं घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मोहाडी येथे भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप आमदार परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com