Maharashtra Land News: भूदान जमिनींचे भवितव्य टांगणीला; कोट्यवधींचे व्यवहार; मूळ लाभार्थींचा हक्क संपल्याचा दावा

Bhoodan Land Dispute Puts Original Beneficiaries Rights at Risk: भूदानातून मिळालेल्या जमिनींचे काय झाले? कोट्यवधींचे व्यवहार, मूळ लाभार्थींच्या हक्कावर प्रश्न
Shankar Shelke Excels in Tennis Alongside Police Duties Brings Recognition to Maharashtra Railway Police Department

Shankar Shelke Excels in Tennis Alongside Police Duties Brings Recognition to Maharashtra Railway Police Department

sakal

Updated on: 

यवतमाळ: भूमिहीनांना हक्काची जमीन मिळावी आणि ग्रामीण भागातील जमीनदार व भूमिहीन यांच्यातील आर्थिक दरी कमी व्हावी, या उद्देशाने आचार्य विनोबा भावे यांनी १९५१ मध्ये भूदान चळवळ सुरू केली. या चळवळीतून भूमिहीनांना दान मिळालेल्या जमिनींचे कालांतराने शहरीकरणामुळे मूल्य वाढले. आज या जमिनींची किंमत कोट्यवधी रुपयांवर पोचली आहे. त्यामुळे अशा जमिनींवर भूमाफिया आणि विकासकांचा डोळा असून, त्यातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असल्याचा आरोप केला जात आहे.

Loading content, please wait...