Buldhana स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे पण रस्ता नाही, ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन; अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यानं नदीत उडी मारली, अजून शोध सुरू

Buldhana : प्रकल्पग्रस्तांच्या गावासाठी असलेल्या रस्त्याची दुरवस्था झालीय. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्यानं रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं.
Buldhana स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे पण रस्ता नाही, ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन; अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यानं नदीत उडी मारली, अजून शोध सुरू
Updated on

शुक्रवारी देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याने सर्वांसमोरच नदीत उडी मारली. रस्त्यात खड्डे पडलेत, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. रस्ता लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यासाठी नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी आंदोलकाने पोलिसांसमोरच पोहता येत नसताना नदीत उडी मारली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं आंदोलक वाहून गेला असून त्याचा शोध लागलेला नाही.

Buldhana स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे पण रस्ता नाही, ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन; अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यानं नदीत उडी मारली, अजून शोध सुरू
Mumbai : शिकायला लंडनला जायचं होतं, त्याआधीच बिझनेसमनच्या १७ वर्षीय लेकीनं संपवलं आयुष्य; २३ मजली इमारतीवरून मारली उडी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com