Buldhana Petrol Diesel Shortage
esakal
मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या खरेदीवर आलेल्या संभाव्य निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन पुरवठ्याबाबत चिंता वाढू लागली आहे. या घडामोडींचा थेट परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसू लागला असून पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.