Buldhana News : पोलिस कर्मचाऱ्याने धुतली आमदार गायकवाडांची गाडी Viral Video मुळे चर्चेला उधाण
बुलडाण्याचे बहुचर्चित आमदार संजय गायकवाड यांचे वाहन पोलिस कर्मचारी धुवत असतानाचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हायरल केला आणि विविध चर्चांना उधाण आले.
buldhana police wash mla sanjay gaikwad car video viral marathi news sakal
बुलडाणा : बुलडाण्याचे बहुचर्चित आमदार संजय गायकवाड यांचे वाहन पोलिस कर्मचारी धुवत असतानाचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हायरल केला आणि विविध चर्चांना उधाण आले.