Chandrapur: ९३ गुंतवणूकदारांची २.७७ कोटींनी फसवणूक; तीन आरोपी चार वर्षांपासून फरार

Chandrapur Investment Scam Worth ₹2.77 Crore: चंद्रपूरमध्ये ग्रँड फॉर्च्युनर इन्फ्रा डेव्हलपर्स कंपनीच्या नावाने ९३ गुंतवणूकदारांची २.७७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

चंद्रपूर: तब्बल ९३ गुंतवणुकदारांची तब्बल दोन कोटी ७७ लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींचा तब्बल चार वर्षानंतरही पोलिसांच्या हाती लागले नाही. . मोतीलाल दुलाल सरकार(रा. चंद्रपूर), बेल्लारी व्यंकटचारी(रा.हैद्राबाद) आणि अनुमंडला महेंद्र रेड्डी (रा. मेंडचल, तेलंगणा) अशी या आरोपींची नावे आहेत. त्यामुळे आता आरोपीबाबत माहिती असल्यास आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com