Chandrapur Mayor : चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर, काँग्रेसला मोठा धक्का; पडद्याआड नेमकं काय घडलं ?

BJP Shiv Sena Alliance : महापौरपदावरून काँग्रेस-ठाकरे गटात मतभेद झाल्याने युती तुटली. भाजप-ठाकरे गटात सव्वा-सव्वा वर्षांचा महापौर फॉर्म्युला ठरला. संजय राऊतांच्या “भाजपला सत्ता नको” या भूमिकेला प्रत्यक्षात छेद मिळाला.
BJP and Shiv Sena (UBT) leaders after announcing power-sharing agreement following the Chandrapur Municipal Corporation mayoral election.

BJP and Shiv Sena (UBT) leaders after announcing power-sharing agreement following the Chandrapur Municipal Corporation mayoral election.

esakal

Updated on

BJP Shiv Sena UBT alliance in Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींचा मंगळवारी नाट्यमय शेवट झाला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) गटाने भाजपला पाठिंबा देऊन काँग्रेसला मोठा धक्का दिला. यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप-ठाकरे गटाची सत्ता स्थापन होणार आहे. आणि भाजपच्या संगीता खांडेकर महापौरपदी विराजमान होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com