Yavatmal News : शिंदे सेनेकडून खासदार देशमुखांच्या स्वागताचे फलक झळकले; खासदार संजय देशमुखांच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख यांच्या पक्षांतराच्या हालचालींवर आता शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र दिसत आहे.
MP Sanjay Deshmukh banner

MP Sanjay Deshmukh banner

sakal

Updated on

यवतमाळ - अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख यांच्या पक्षांतराच्या हालचालींवर आता शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र दिसत आहे. शिंदे सेनेकडून समाज माध्यमांवर खासदार देशमुख यांचे स्वागत करणारे अधिकृत फलक झळकल्याने त्यांच्या बंडखोरीची चर्चा प्रत्यक्षात उतरल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com