Gosikhurd Corruption: बनावट कागदपत्रांवर कंत्राट; लाचलुचपत विभागाने १६ वर्षे चौकशीनंतर दाखल केला गुन्हा, ६ अधिकारी अडचणीत

Six officials booked in forged certificate contract case: गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील १२.६३ कोटींच्या कामासाठी बनावट अनुभव प्रमाणपत्रे, नोंदणी नसलेल्या संयुक्त उपक्रमाला कंत्राट; एसीबीच्या दीर्घ चौकशीनंतर सहा अधिकारी आणि दोन कंपन्यांवर गुन्हा
Anti-Corruption Bureau Cracks Down on Fake Contract Scam, Six Officers Named

Anti-Corruption Bureau Cracks Down on Fake Contract Scam, Six Officers Named

sakal

Updated on

चंद्रपूर: गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील एका कामाचे कंत्राट मिळविण्यासाठी बनावट अनुभव प्रमाणपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात सहा आरोपींसह दोन कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीनंतर तब्बल सोळा वर्षांनी ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com