Nagbhid Crime News
esakal
घरखर्चाच्या पैशांवरून सुरू झालेला कौटुंबिक वाद हिंसक वळणावर गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने पतीवर दगडाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीडमध्ये ही घटना घडली.